पैसाच पैसा! 2026 मध्ये बुध ग्रह तब्बल 7 वेळा अस्त होणार ; ‘या’ 4 राशींच्या नोकरी-व्यवसायात जबरदस्त भरभराट होणार…
Horoscope News: नवीन वर्ष २०२६ हे अनेक राशींसाठी नशीब पालटणारे ठरणार असल्याचे ज्योतिष तज्ज्ञ सांगत आहेत. विशेष म्हणजे, वाणी, व्यापार, बुद्धी आणि व्यवहाराचा कारक मानला जाणारा बुध ग्रह २०२६ मध्ये तब्बल सात वेळा अस्त होणार आहे. साधारणपणे बुध अस्त असणे म्हणजे अडचणी असा समज असतो; मात्र यावेळी चित्र वेगळे असणार आहे. कारण बुधाची ही अस्त … Read more