या तारखेला राज्यात होणारा मुसळधार अवकाळी पाऊस हवामान खात्याची मोठी अपडेट आली समोर

Havaman Andaj

Havaman Andaj : राज्यासह संपूर्ण देशात सध्या हवामानाचा खेळ काहीसा विचित्र वळण घेताना दिसतोय. कुठे कडाक्याची थंडी हाडं गोठवत आहे, तर कुठे अचानक पावसाच्या सरी पडत आहेत. काही शहरांमध्ये ढगाळ वातावरण, आर्द्रता आणि उष्णता जाणवतेय, तर काही भागांत थंड वाऱ्यांनी जनजीवन विस्कळीत झालं आहे. या सगळ्यातच भारतीय हवामान विभागाने 26, 27 आणि 28 डिसेंबर या … Read more