Breaking news लवकरच या मार्गावरती धावणार वंदे भारत एक्सप्रेस, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखवणार हिरवा झेंडा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat Express News : देशभरातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक मोठी आनंदाची आणि दिल सदा एक बातमी समोर आलेली आहे. कारण आता पुन्हा एकदा सरकारने रेल्वे बाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना खरच दिलासादायक एक निर्णय मानला जाऊ शकतो. कारण आता वंदे भारत ट्रेन स्लीपर अवतारात दाखल होणारा असून, येत्या 17 जानेवारी पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत शिल्प ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आली असून, यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात मोठा बदल होणार आहे. Vande Bharat Express News

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वीच मंदी भारत स्लीपर ट्रेन जानेवारी महिना सुरू होणार असल्याचे संकेत दिले होते, मात्र तारीख स्पष्ट झाली नव्हती. आता 17 जानेवारीला या गाडीचे उद्घाटन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत स्लीपर ट्रेन सोबत तब्बल सहा अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

ही स्लीपर वंदे भारी ट्रेन पश्चिम बंगाल मधून हावडा ते आसाम मधील गुवाहाटी या महत्त्वाच्या मार्गावर धावणार आहे यामुळे या प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषता उत्तर पूर्व भारतीयांसाठी ही ट्रेन एक महत्त्वाची भेट मानली जात आहे. आसाम आणि शेजारील राज्यांच्या देशाचा मुख्य भाग अशी संपर्क अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.

याचं महत्त्वाचं म्हणजे ट्रेनचा आणखी एक महत्त्व विशिष्ट तिचे भाडे विमान प्रवासाच्या तुलनेत वंदे भारत स्लीपर ट्रेनचं तिकीट भाड्या सर्वसामान्यांना पडवणार ठेवण्यात आल आहे. थर्ड AC च भाडं सुमारे 2300 रुपये, सेकंड एसीच भाड सुमारे दोन हजार रुपये, तर फर्स्ट AC साठी सुमारे तीन हजार सहाशे रुपये भाड्या आकारले जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आरमदारी प्रवासाने प्रढवणारा खर्च असा दुहेरी फायदा प्रवाशांना मिळणार आहे.

तांत्रिकदृष्ट्याही ही ट्रेन अत्याधुनिक असणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन 180 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावू शकणार असून, एका ट्रेनमधून एकूण 823 प्रवासी प्रवास करू शकतील. आरामदायी बर्थ, आधुनिक सुविधा आणि कमी वेळेत लांब पल्ल्याचा प्रवास, हे या ट्रेनचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, येत्या सहा महिन्यांत अशा प्रकारच्या किमान 6 वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत दाखल केल्या जाणार आहेत. पुढील 12 महिन्यांच्या कालावधीत ही संख्या वाढवून 12 पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात एक नवे पर्व सुरू होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

17 जानेवारीनंतर वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रत्यक्षात धावू लागल्यानंतर देशातील रेल्वे प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलणार, हे मात्र नक्की.

Leave a Comment