पंजाब राव म्हणाले 2026 मध्ये दुष्काळ पडणार? पहा काय म्हणाले पंजाबराव
Panjab Dakh News : राज्यात सध्या शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे २०२६ मध्ये दुष्काळ पडणार का? मागील काही वर्षांतील अनियमित पावसामुळे आणि अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे अनेक शेतकरी आधीच चिंतेत आहेत. अशातच सोशल मीडियावर आणि गावागावात २०२६ साली मोठा दुष्काळ येणार अशा चर्चा सुरू झाल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली होती. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक … Read more