लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी ₹4,500 जमा होणार! एकत्र तीन हप्ते या दिवशी मिळणार?
Majhi Ladki Bahin Yojana: डिसेंबर महिना संपत आला तरीही अजूनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. नोव्हेंबर महिना गेला, डिसेंबरचे पहिले पंधरा दिवस उलटले, पण तरीसुद्धा लाखो महिलांच्या मोबाईलवर “बँकेत पैसे जमा झाले” असा मेसेज आलेला नाही. त्यामुळे आता राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये एकच प्रश्न चर्चेत आहे. पैसे नेमके कधी येणार? घरखर्च, मुलांच्या … Read more