नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार? आली मोठी अपेक्षा समोर
Namo Shetkari Yojana: राज्यातील शेतकरी बांधव सध्या एका गोष्टीकडे डोळे लावून बसले आहेत आणि तो प्रश्न आता शेतकरी शेताशेतात चर्चेचा विषय बनला आहे तो म्हणजे “नमो शेतकरी महासन्मान (Namo Shetkari Yojana) निधी योजनेचा हप्ता नक्की कधी मिळणार?” कारण केंद्र सरकारचा पीएम किसानचा हप्ता नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला, पण त्याच्यासोबत येणारा राज्य सरकारचा नमो … Read more