पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी; २२ वा हप्ता हवा असेल तर त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा पैसे अडकणार!
PM Kisan Update: नवीन वर्ष सुरू झाले की सर्वांना वेध लागतात ते म्हणजे बजेटचे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर पीएम किसानच्या पुढील हप्त्याचे! केंद्र सरकारने २०१९ मध्ये सुरू केलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आज देशातील करोडो शेतकऱ्यांचा आधार बनली आहे. वर्षाला ६ हजार रुपये आणि प्रत्येकी २ हजार रुपयांचा हप्ता या गणिताने आतापर्यंत … Read more