ग्राहकांसाठी लॉटरी! १ जानेवारीला सोनं-चांदी दरात मोठी घसरण; थेट १९,००० रुपयांचा फायदा
Gold Silver Price New Year | नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं की आपण काहीतरी गोड खाऊन किंवा नवीन संकल्प करून करतो. पण यंदाच्या २०२६ च्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या भावात झालेल्या मोठ्या घसरणीने सामान्य माणसासाठी हे नवीन वर्ष खऱ्या अर्थाने ‘गोड’ ठरलं आहे. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे जे ग्राहक गेल्या अनेक दिवसांपासून फक्त दुकानाबाहेरून दागिन्यांकडे बघत होते, त्यांच्यासाठी … Read more