सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! 8 व्या वेतन आयोगाचा मोठा धमाका शिपायापासून सचिवांपर्यंत सर्वांच्या पगारात होणार बंपर वाढ
8th Pay Commission | नवीन वर्ष उजाडलं की आपल्या सर्वांच्याच मनात काहीतरी चांगलं घडेल अशी आशा असते. पण केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तर यंदाचं नवीन वर्ष खऱ्या अर्थाने ‘बंपर’ ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा सुरू होती, त्या 8 व्या वेतन आयोगाबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. महागाईच्या या काळात जिथे घराचं बजेट … Read more