अचानक सोन्याच्या भावामध्ये मोठा बदल? ग्राहकांनो 24 आणि 22 कॅरेट चे नवीन दर एकदा पहा
24 carat gold rates : नवीन वर्ष 2026 उंबरठ्यावर येऊन ठेपलं असतानाच सोनं-चांदीच्या दराबाबत एक मोठ अपडेट आपल्या हाती आलेली आहे. मागील गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या दरांनंतर आज सोमवार, 29 डिसेंबर रोजी सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे लग्नसराई, कार्यक्रम किंवा गुंतवणुकीसाठी सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजारात जाण्यापूर्वी … Read more