2026 ची सुरुवातच होणार ‘धडाक्यात’! नवीन वर्षात ‘या’ २ राशींचे पालटणार नशीब
New Year 2026 Horoscope | नवीन वर्ष २०२६ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. प्रत्येकजण नवीन वर्षाचे संकल्प करत असतानाच ज्योतिषशास्त्रीय वर्तुळातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. २०२६ हे वर्ष सामान्य नसून ते अत्यंत खास ठरणार आहे, कारण या वर्षाची सुरुवातच ‘गुरुवारी’ होत आहे. ज्योतिषशास्त्रात गुरुवार हा ‘गुरु’ ग्रहाचा दिवस मानला जातो … Read more