सावधान ! पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे! हवामान विभागाचा मोठा इशारा वाचा सविस्तर
Maharashtra Weather Update : राज्यात सध्या थंडीने अक्षरशः चांगलाच जोर धरला असून, पहाटेच्या वेळेत अनेक भागांमध्ये गारठा वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी किमान तापमानात थोडी वाढ झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता, मात्र हा दिलासा तात्पुरताच ठरणार असल्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने दिले आहेत. पुढील २४ तासांत महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी वाढणार असून किमान तापमानात … Read more