शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी एक जानेवारीपासून हा नवीन नियम होणार लागू! वाचा सविस्तर
Maharashtra School : राज्यातील शाळांमध्ये सुरू असलेल्या गैरहजेरी, बनावट उपस्थिती आणि केवळ कागदोपत्री चालणाऱ्या शिक्षणपद्धतीवर अखेर शालेय शिक्षण विभागाने ठोस पाऊल उचलले आहे. गेल्या काही काळापासून अनेक शाळांमध्ये शिक्षक प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही हजेरी लागणे, विद्यार्थी नियमित शाळेत न येता केवळ परीक्षेच्या काळात हजर राहणे, तसेच कामासाठी शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदी केवळ कागदावरच राहणे अशा … Read more