लाडकी बहिणींना थेट 3000 रुपये! सरकारचा गुप्त प्लॅन उघड हप्ते एकत्र देण्यामागे मोठं कारण
Ladki Bahin Yojana Update | राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी आजची ही बातमी दिलासा देणारी आहे. कारण बराच काळ नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत असताना आता थेट दोन महिन्यांचा हप्ता एकत्रित पाठवण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच नोव्हेंबर + डिसेंबर मिळून थेट ३,००० रुपये बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. हा निर्णय केवळ आर्थिक दिलासा … Read more